घरच्या घरी सूप अथवा सार कसा बनवावा? सध्या लॉकडाऊनमुळे कोपऱ्यावरच्या ‘इंडियन’-चायनीजच्या हॉटेलातून सूप मागवणं अशक्य झालं आहे. सूप बनवायला असं कोणतं मोठं शास्त्र असावं? असा विचार करीत मी स्वतःच घरी सूप बनवायला घेतला.एक मोठा चमचाभर तेल कढईत गरम केलं. त्यात बारीक तुकडे कलेला कांदा, मिरची, लसूण आणि अद्रक हलकंसं परतून अथवा sauté करून घेतलं. त्यात अंदाजे…
Author: srankar
Monaco Topings
जेव्हा छोट्टीशी भूक लागते आणि काही हलकं फुलकं खावंसं वाटतं तेव्हा मोनॅको टॉपिंग्ज खा. लहान असताना अशी काहीशी जाहिरात बघायचो. खूप इच्छा व्हायची की असलं काहीतरी आपल्याकडे का नाही बनवत. एक दोनदा खाऱ्या बिस्किटांवर बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि टोमॅटो पेरून बारीक शेव भूरभूरून असा प्रयोग केला होता खरा पण तेव्हा गावात चीझ कुठे मिळत…
Ridge gourd Special
Another typical Maharashtrian meals, a regular thali consisting of dal rice, chapati, veggie curry/bhaji, some spicy chutney and some pickle. The thali features ridge gourd/Luffa Acutangula sabji. The gourd’s hard peel is taken off. The gourd is then cut into medium pieces and then it follows a standard procedure of cooking bhaji/subji in edible oil….
Afghani Chicken Fry
I love to experiment with food and what’s better than trying to learn and cook some new cuisines from foreign food cultures. I saw some interesting chicken recipe on YouTube. It’s this #afghanichickenfry. Whatever ingredients I could not find in our kitchen, I skipped or replaced it with other ingredients. Heat 3 spoons of Kasuri Methi…
Fruit Custard
Ingredients: Milk 1 Liter., Custard Powder: 5 tbsp., Sugar : to taste Fruits – 1 cup (chopped finely. I used apples, bananas, mangoes, muskmelon, Watermelon, Pomegranate ) Method: Take a bowl and add a cup of milk with custard powder and mix it well, keep aside. Now boil the remaining milk in a thick saucepan….
फक्त मूठभर शेंगांसाठी
ढगाळ वातावरण होतं. आळसावलेल्या रविवारच्या सकाळी आकाश त्याच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीत बसून होता. नेहमीपेक्षा जरा उशिराच जाग आली होती त्याला. ब्लॅक कॉफी घेतली, आरामखुर्ची ओढली आणि तो बसला. कधीकाळी त्याला ढगं आणि येणारा पाऊस फार आवडायचा. आता मात्र हे असलं वातावरण आणते ती खिन्नता! ही काळी ढगं पाऊस कमी आणि उदासपणाच्या भावनेतच जास्त भर घालतात असं…
Petri Dish
(Estimated reading time: 6 minutes) It was dark. Pitch dark. It seemed like a stage of nothingness. There was a complete silence, dead silence. It was frighteningly silent. No reaction or response, because there was nothing. Zero! Zilch! Nada! Shunya! Mute! A ray of light appeared. It was followed by a steady stream of rays….
पेट्री डिश
(अंदाजे वाचन वेळ: ५ मिनिटे) अंधार. गडद, गुडूप, काळाकभिन्न अंधार. अस्तित्वशून्य अंधाराची स्थिती होती ती. संपूर्ण शांतता. भयाणमृत शांतता. जीवघेणी भीतीदायी शांतता. न प्रतिक्रिया, न प्रतिसाद… कारण म्हणजे अस्तित्वहीनता. शून्य! काहीच नाही! निस्तब्धता! एक प्रकाशशलाका शिरली. त्यापाठोपाठ असंख्य प्रकाशकिरणं लगोलग शिरली. असंख्य रंगांची दृग्गोचरता लेवून अपूर्वाई उधळत प्रकाशाने सर्वत्र उजळून टाकलं. झगमगाट प्रसारला. आणि मग…
विंचवाचं बिऱ्हाड
अंदाजे वाचन वेळ : १२ मिनिटे स्मशानाच्या फाटकाला दशरथानं थरथरत्या हातानं ढकललं. फाटकाच्या गंजलेल्या सांध्यांनी “कर्रर्रर्र… कच्च… SSS ” आवाज केला. आवारातल्या आडव्यातिडव्या वाढलेल्या बोरीच्या झाडावर बसलेल्या कावळ्यांनी “कॉ… ऑ … SSS कॉक कांव…” करत कंठ फोडला. काळ्याकभिन्न पंखांची फडफड करत दोन-तीन कावळे होते तिथेच बसले. त्यांच्या कोकलण्याने तिथली शांतता भंगली होती. अधून मधून येणारी…
साद
अंदाजे वाचन वेळ : १८ मिनिटे सायंकाळ झाली. सूर्य मावळतीला लागला आणि गावात अंधार पसरला. दाटीवाटीने वाढलेल्या वृक्षराजींने संपूर्ण गाव कुशीत घेतलं. जागोजागी खळगे पडलेल्या रस्त्यांच्या बाजूला विजेची खांबं उभारली होती, पण ती निव्वळ देखाव्यासाठी. रस्त्यावरून जायचं म्हणजे हाती विजेरी किंवा कंदील हवाच त्याशिवाय फूट दिड अंतरावर काय आहे ते सुद्धा दिसणं दुरापास्त. गावातले रहिवासीसुद्धा…