अंदाजे वाचन वेळ : २ मिनिटे सासरी गेलो की पाहुणचार होतो. असाच एकदा सासरी गेलो होतो. पंक्तीत बसलो. वाढणं सुरू झाली. जेवण मस्तंच बनलं होतं. सुग्रास जेवण मिळालं की करणाऱ्या हातांची स्तुती झालीच पाहिजे. “मस्त झालं आहे जेवण. भाजी तर आहाहा.” असं म्हणून थाळीतला एक एक पदार्थ कसा छान, चविष्ट बनला आहे त्याबद्दल मी स्तुती…
Author: srankar
कोकरू
अंदाजे वाचन वेळ : १० मिनिटे पोस्ट ग्रॅड्युएट असलेली अनघा स्वतःचं शिक्षण संसारगाड्यात भरडेल म्हणून लग्न करायला तयार नव्हती. पण कितीही नाही म्हंटलं तरी मुलीचं लग्न होऊन ती सुखाच्या संसारात वागावी अश्या तिच्या आई-वडिलांच्या इच्छेलाही ती नकार देऊ शकत नव्हती. अनुबंधच्या रूपाने तिला सावरून घेणारा जोडीदार मिळाला. पूढे अथर्वचा जन्मही लौकरच झाला. जरा कुठे दोघांच्या…
भिंत
अंदाजे वाचन वेळ : २५ मिनिटे “आ … s s s … आ … s s s … आ … s s s …” माधुरीच्या किंचाळ्यांनी मोहन दचकून जागा झाला. “माधुरी… माधुरी… काय झालं?” शेजारीच निजलेल्या माधुरीला घाबऱ्या काळजीच्या स्वरात त्याने हाक दिली. एका हाताने तिच्या खांद्याला हलवत दुसऱ्या हाताने अंधारात भिंतीवर चाचपडत त्याने बोर्डावरची…
चकवा
अंदाजे वाचन वेळ : १३ मिनिटे मी मोटरसायकल रस्त्याच्या कडेला लावली आणि मनगटावरच्या बँडवर टॅप करून किती वाजलेत ते बघितलं. रात्रीचे अडीच वाजले होते. मागच्या सीटवर बसलेल्या मामाने नशिबाला शिव्या देत कितीही त्रागा केला तरी आता त्याकडे लक्ष देण्याच्या पलीकडे मी गेलो होतो. साडे तीन तास आम्ही दोघे त्याच त्या मार्गावरून फिरत होतो आणि तरीही…