वडापाव… आमचा स्वस्तातला बर्गर. येता जाता लागणारी छोटीशी भूक भागवणारा हा पदार्थ मुंबई-पुण्याकडे स्ट्रीट फूड म्हणून ठिकठिकाणी मिळतो. तसं बघितलं तर विदर्भातल्या आलूबोन्ड्याचाच हा भाऊबंद. तिकडे आम्ही झणझणीत तर्री सोबत आलूबोंडा खातो तर इकडे एका पावाच्या दोन भागांवर हिरवी-लाल चटणी पसरवून, मधात बटाट्याची पॅटी कोंबून देशी बर्गर म्हणून खातो. तोंडी लावायला तिखट हिरवी मिरची असतेच….
Category: Khaubokya
भरल्या मिरच्या
भरल्या मिरच्या माझ्या आवडत्या महाराष्ट्रीयन पदार्थांपैकी एक आहे. आपल्याकडे सर्व काही सज्ज असेल तर तयार करण्यास १५ मिनिटे लागतात. साधारण ५० ग्राम भाजलेली शेंगदाणे, ६ ते ७ लसूण पाकळ्या, ३ तिखट मिरच्या, एक चमचा जिरे, एक चमचा मीठ, खाद्य तेल, चिरलेली कोथिंबीर किंवा सांभार आणि कोरलेली भावनगरी मिरची तयार ठेवा. भावनगरी मिरची ही एक प्रकारची…
Chijbilai
My childhood memories of this fruit known to many locally as Ilaiti Chinch, Chijbilai, Ingraji Chinch in Marathi, my mother tongue, came calling to me today. It is called as “Seema Chintakaya” in Telugu, “Kodukka Puli” in Tamil, “Seema Hunase” in Kannada. In Hindi, it is called “Jungli Jalebi” English speakers may know it as…
Clear Soup
घरच्या घरी सूप अथवा सार कसा बनवावा? सध्या लॉकडाऊनमुळे कोपऱ्यावरच्या ‘इंडियन’-चायनीजच्या हॉटेलातून सूप मागवणं अशक्य झालं आहे. सूप बनवायला असं कोणतं मोठं शास्त्र असावं? असा विचार करीत मी स्वतःच घरी सूप बनवायला घेतला.एक मोठा चमचाभर तेल कढईत गरम केलं. त्यात बारीक तुकडे कलेला कांदा, मिरची, लसूण आणि अद्रक हलकंसं परतून अथवा sauté करून घेतलं. त्यात अंदाजे…
Monaco Topings
जेव्हा छोट्टीशी भूक लागते आणि काही हलकं फुलकं खावंसं वाटतं तेव्हा मोनॅको टॉपिंग्ज खा. लहान असताना अशी काहीशी जाहिरात बघायचो. खूप इच्छा व्हायची की असलं काहीतरी आपल्याकडे का नाही बनवत. एक दोनदा खाऱ्या बिस्किटांवर बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि टोमॅटो पेरून बारीक शेव भूरभूरून असा प्रयोग केला होता खरा पण तेव्हा गावात चीझ कुठे मिळत…
Ridge gourd Special
Another typical Maharashtrian meals, a regular thali consisting of dal rice, chapati, veggie curry/bhaji, some spicy chutney and some pickle. The thali features ridge gourd/Luffa Acutangula sabji. The gourd’s hard peel is taken off. The gourd is then cut into medium pieces and then it follows a standard procedure of cooking bhaji/subji in edible oil….
Afghani Chicken Fry
I love to experiment with food and what’s better than trying to learn and cook some new cuisines from foreign food cultures. I saw some interesting chicken recipe on YouTube. It’s this #afghanichickenfry. Whatever ingredients I could not find in our kitchen, I skipped or replaced it with other ingredients. Heat 3 spoons of Kasuri Methi…
Fruit Custard
Ingredients: Milk 1 Liter., Custard Powder: 5 tbsp., Sugar : to taste Fruits – 1 cup (chopped finely. I used apples, bananas, mangoes, muskmelon, Watermelon, Pomegranate ) Method: Take a bowl and add a cup of milk with custard powder and mix it well, keep aside. Now boil the remaining milk in a thick saucepan….